नवीन माहिती
???? ???? ????? ?????? ????? ????? ?????? ????

अश्या वेबसाइट ची जरुर

श्री गुरु दत्तात्रेया सम्बधीत तसेच जिथे संतांना श्री गुरु दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला असे बरेच स्थान सम्पूर्ण भारतात आले आहेत. तसेच जागो जागी दत्त मंदीर किंवा संतांच्या समाधी आहेत.प्रत्येक जागे चा स्थान महिमा असतो.म्हणून भाविक। भक्त गण अश्या ठिकाणी भेट देण्याचा व काहीं दिवस तेथे निरांत भक्ति आणि सत्संग करण्या चा विचार करतात.

बरेच वेळा अश्या स्थाना विषयी तुरळक माहिती असते. ज्या त्या स्थानाला कसे पोहचायचे,तेथे रहाण्याची,दर्शना ची वेळ वगेरे आधीच ठाउक असल्यास स्थानाची भेट व पूजा अर्चना वगेरे कमी त्रासाचे आणि समाधानाने होते.

दरएक स्थानाची सर्व माहिती देण्याचा ह्या वेब साईट चे मुख्य प्रयोजन आहे. जास्तत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करायचा आहे व त्या करिता भाविकांनी सर्व प्रकाराची उपयोगी माहिती पाठविली तर ती माहिती वेब साईट मधे टाकता येइल. तसेच काहीं चुकीची किंवा अर्धवट माहिती वेब साईट मधे असल्यास त्यात वेळे वर सुधारणा करता येइल.

वेब साईटची ही सरूवात आहे म्हणून मोजकी माहिती दिलेली आहे.धीरे-धीरे सर्व स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

भाविक गण वेब साईट बद्दल आपले मत,स्थानाचे किंवा देवाचे फोटो वगेरे, वेब साईटच्या संर्पक बटन वर दिलेल्या इ-मेइल पत्या वर पाठवू शकतात.

ह्या बरोबर सम्पूर्ण भारतात आलेले दत्त मंदीराची माहीती एकत्र करायची आहे व त्या करिता दिलेल्या पत्रक प्रमाणे माहीती आवकार्य आहे.ADD TEMPLE बटन )


Total Visits :
Copyright 2011. Dattdham.org
??? ?????? | ?????/??? | ???? ????????? ????? ?? ?????? | ?????? ???? ?????? | ?????? ?????? ?????? | ?????? | ???? ????? | ???????????